English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#अनभिज्ञ
4 poems
फुलराणी
MITALI TAMBE · 1 min read · 258 reads
चूल अन मूल या पलिकडे गेलीस तू केव्हाच आभाळाला घाल गवसणी सारे करतील हेवाच
Others
कॉफी आणि...
Sanjay Gurav · 1 min read · 44 reads
वाफेची वलये हृदयाकार बनायची इशारे करायचीत गं काहीच्या काही दोघे असताना माहितीय ना आपल्यात घोटा घोटाने ओठी कॉफीच खुलायची तुझी नजर माझ्या कपावर खिळलेली तुझ्या मनातलं मात्र कॉफीच बोलायची
Romance
हेच मला माहीत नव्हते
Sangieta Devkar · 1 min read · 226 reads
सगळ्यांसाठी सगळे करायचे ज्याची त्याची आवड जपायचे मलाही काही आवडते, हेच मला माहित नव्हते कोणाला काय वाटेल? कोणी माझ्यामुळे दुखवेल ज्याचे त्याचे मन जपत आले मला ही एक मन आहे हेच मला माहित नव्हते
Inspirational
जर असेल जगायचं...(12)
Shakil Jafari · 1 min read · 11.4K reads
जर असेल जगायचं आनंदात तर नेहमी राहा हसत खेळत लहान थोरांशी, भेटत राहा नवीन लोकांना, बोलत राहा अनभिज्ञ आणि अज्ञात लोकांशी तसेच बनवीत राहा नि:स्वार्थ भावनेतून नवनवीन मित्र...।
Inspirational