by Sanjay Gurav ✓ · 30 Jul 2020
वाफेची वलये हृदयाकार बनायची इशारे करायचीत गं काहीच्या काही दोघे असताना माहितीय ना आपल्यात घोटा घोटाने ओठी कॉफीच खुलायची तुझी नजर माझ्या कपावर खिळलेली तुझ्या मनातलं मात्र कॉफीच बोलायची
Loading comments…
Comments
Loading comments…