English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#आठवणीतली
3 poems
आठवणीतली तू !!
Mahesh Patil · 1 min read · 408 reads
आठवणीतला मी, अजून आहे तिथेच जिथे आहेस तू , आठवणीतली.
Inspirational
आठवणीतली माय
आ.बा. जाधव · 1 min read · 23.2K reads
माय थोडी अनोळखीच होती! उन्हाने तापलेल्या रस्त्यावर तिची अनवाणी पावले झपझप पडत होती तीच तिच्या आयुष्याचा प्रवास अभिमानाने जगाला सांगत होती
Others
व्याकुळळेली आई
आ.बा. जाधव · 1 min read · 11.4K reads
अर्धे आयुष्य सोसले थोडं सोस ना आता आई! भूतकाळ पुसून समाधान घालीन तुझ्या मी ओटी दुःखाला झुगारलंय केव्हाच मी उरली ती फक्त चिकाटी तू गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे फुलवीन मी मोती
Inspirational