Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#आॅफिस
6 poems
केसात माळताना
Pallavi Udhoji · 1 min read · 3.1K reads
ऑफिसमधून येताना रोज मी गजरा न्यायचो तिच्या केसात माळताना तिला I love you म्हणायचो
Romance
संवाद
Chandrakant Dhangawhal · 1 min read · 107 reads
मोबाईलमध्ये व्यस्त असते डोळे लाल होतात तरी तू डोळे फाडून बघते व्हाटसप-एफबीवर तुझे नेहमीच चॅटिंग सुरू असते बोटं दुखायला लागतात तरी तू मोबाईल सोडत नाही तुझ्या-माझ्यामध्ये आता पहिल्यासारखा संवाद होत नाही
Others
प्रेम
Hemant Musrif · 1 min read · 159 reads
प्रेम दिसे सख्या तव चहा देता वाफाळून व्हॅलेंटाईन डे नको रोजच येते उफाळून
Romance
सॉरी गं आई...
Ashwini Kabade · 1 min read · 278 reads
सॉरी गं आई नेहमी असते मला मरणाची घाई... खुप काही सांगायचे असते तुला, खुप काही बोलायचे असते, पण घड्याळ्याच्या काट्याशी असते माझी लढाई...
Others
थांब हिला विचारून सांगतो
Bhushan Kulkarni · 1 min read · 364 reads
अरे चल पार्टीला छान गप्पा मारू चकणा चिकनसोबत मस्त पिऊ दारू जेव्हा असे मित्र विचारतो अन् मी मात्र म्हणतो, "थांब हिला विचारून सांगतो"
Comedy
काम करायचे...
अंजली (Anjali) बुटले (Butley) · 1 min read · 275 reads
ज्याला त्याला घरातूनच काम करायचेय आपली स्पेस सांभाळत पण तारांबळ उडत होती, अॉफिस काम करताना घरचे काम कधी करणार कोण करणार
Others