by Sanjay Dhangawhal ✓ · 13 Feb 2020
मोबाईलमध्ये व्यस्त असते डोळे लाल होतात तरी तू डोळे फाडून बघते व्हाटसप-एफबीवर तुझे नेहमीच चॅटिंग सुरू असते बोटं दुखायला लागतात तरी तू मोबाईल सोडत नाही तुझ्या-माझ्यामध्ये आता पहिल्यासारखा संवाद होत नाही
Loading comments…
Loading comments…