Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#उद्यान
3 poems
काव्यचकोर
Vasudha Naik · 1 min read · 24.4K reads
शब्दमोत्यांच्या संगतीत मनामनातील हे अंतरंग प्रेमाच्या उत्कट भावना उठू लागले हळूवार तरंग... आशेच्या या हिंदोळ्यात निराशेने दिले झोकून स्वप्नांची झाली बाग सारेच भासमान गेले वाटून...
Others
माझा छंद...
Vasudha Naik · 1 min read · 736 reads
छंद मला लागला कविता अन चारोळीचा शब्द शब्द गुंफले मळा तयार झाला शब्दांचा...
Others
स्वप्न
Bharati Sawant · 1 min read · 378 reads
स्वप्नांचे मनोरे मनी रचताना हात सख्याचा हाती असावा तुझं-माझं असं करूनी कधी दोघांतला हेवा-दावाच नसावा
Romance