by Vasudha Naik ✓ · 28 Apr 2020
शब्दमोत्यांच्या संगतीत मनामनातील हे अंतरंग प्रेमाच्या उत्कट भावना उठू लागले हळूवार तरंग... आशेच्या या हिंदोळ्यात निराशेने दिले झोकून स्वप्नांची झाली बाग सारेच भासमान गेले वाटून...
Loading comments…
Loading comments…