English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#काटाकाटी
2 poems
पतंग
Sunny Adekar · 1 min read · 33 reads
उच भरारी घेत पतंग गेली गगना मन मोहुन गेले पाहुन त्या क्षणा।। काटा काटी येई वेग एकमेकांना पाहून येई आवेगाने जोर कोण घेतं माघार।। खेळ हा संक्रांतीचा गुळाचा गोडवा अन् तिळाचा तीळ सदा मुखाने हसवा।।
Inspirational
पतंग
Bharati Sawant · 1 min read · 182 reads
नानाविध आकारांचा दिसतोय नभात पतंग डोलतो वाऱ्यावर स्वैर उठतात मनातून तरंग किती रंग अन् प्रकार मांजा असतो लांबसर आकाशी लागे स्पर्धा काटे कोणी मांजादोर
Inspirational