by Bharati Sawant ✓ · 12 Feb 2021
नानाविध आकारांचा दिसतोय नभात पतंग डोलतो वाऱ्यावर स्वैर उठतात मनातून तरंग किती रंग अन् प्रकार मांजा असतो लांबसर आकाशी लागे स्पर्धा काटे कोणी मांजादोर
Loading comments…
Loading comments…