English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#कोरा
6 poems
माझी शाळा
Ashvini Dhat · 1 min read · 13.4K reads
अशी आमुची शाळा म्हणजे आनंदाचा मेळा शिस्त असायची खूप कोरा नसायचा फळा
Inspirational
श्रेय
Mangesh Medhi · 1 min read · 258 reads
ही रंगात येते तेंव्हा हिला अर्धा कोरा कागद ही चालतो पण रूसल्या वर मात्र नवा कोरा सुगंधी ही नको
Others
चहाची वेळ.
Soulstar Universal · 1 min read · 911 reads
चहाची वेळ मला फार आवडते. थकलेल्या दिवसाचा गिअर जणू बदलून टाकते.
Abstract
आता कविता मात्र नवीन असेल.
Deepti Naykodi · 1 min read · 135 reads
कोऱ्या कागदाला आपल्या शाईने ओलं करणारी लेखणी तीच असेल पण जुन्याच त्या अक्षरांनी लिहिणारी आता कविता मात्र नवीन असेल
Inspirational
आयुष्याचा कोरा कागद
Swati Chuttar · 1 min read · 274 reads
आयुष्याचा कोरा कागद तसाच कोरा ठेवायचा की सत्कार्याने त्याला सजवायचा ते आपणच ठरवायचे
Inspirational
आयुष्याचा कोरा कागद...
Swati Chuttar · 1 min read · 113 reads
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर काय लिहायचे, कसे लिहायचे... लिहायचे की नाही लिहायचे... ते आपणच ठरवायचे! आयुष्याच्या कोऱ्या कागदावर दुःख गिरवत बसायचे की... आनंदाची सुंदर नक्षी काढायची... ते आपणच ठरवायचे!
Inspirational