Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#चाळीशी
5 poems
शब्दसखी
Shila Ambhure · 1 min read · 14.1K reads
शब्दांनीच दिल्या मज नव्या नव्या ओळखी 'साद' नावाची मी अशी झाले बरं शब्दसखी.
Others
ती व तिचा पाऊस
Geeta Garud · 1 min read · 11.8K reads
केसांच्या बटा मोत्यांनी लगडल्या चाळीशीतली ती वय ठेवलं अडकवून पागोळीला रिमझिम धारांसोबत तिची पावलं थिरकू लागली ती बेभान होऊन नाचू लागली आत्ता तिथे कोणीच नव्हतं होते फक्त ती आणि तिचा पाऊस तिचा पाऊस...
Inspirational
चाळीशीनंतर काय करावं?
Varsha Shidore · 1 min read · 323 reads
नातलगांचा बोलबाला हसून झेला मित्रमंडळींचा नौटंकी आस्वाद खळखळून मनसोक्त चाखा स्वतःसोबतचा प्रत्येक क्षण जपा
Others
हेच मला माहीत नव्हते
Sangieta Devkar · 1 min read · 226 reads
सगळ्यांसाठी सगळे करायचे ज्याची त्याची आवड जपायचे मलाही काही आवडते, हेच मला माहित नव्हते कोणाला काय वाटेल? कोणी माझ्यामुळे दुखवेल ज्याचे त्याचे मन जपत आले मला ही एक मन आहे हेच मला माहित नव्हते
Inspirational
मी व माझा वारा
Geeta Garud · 1 min read · 23.4K reads
वारा असा सोकावला सुर्रकन माझ्या मनात शिरला मनात होतं आठवांचं पुस्तक न विचारताच वाचू लागला पहिल्या पानांवर होतं बालपण अवखळ, अल्लड गोड आठवण
Fantasy