by Geeta Garud ✓ · 17 Jun 2020
केसांच्या बटा मोत्यांनी लगडल्या चाळीशीतली ती वय ठेवलं अडकवून पागोळीला रिमझिम धारांसोबत तिची पावलं थिरकू लागली ती बेभान होऊन नाचू लागली आत्ता तिथे कोणीच नव्हतं होते फक्त ती आणि तिचा पाऊस तिचा पाऊस...
Loading comments…
Loading comments…