Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#चौक
6 poems
शोर
mbpk creation · 1 min read · 275 reads
मी करावा शोर आता
Others
चार जून(4)
Prashant Shinde · 1 min read · 11.6K reads
चौ का चौकात चर्चा था रा न देता रंगत होती दि वसाच्या उच्छादाची व ल्गना सारखी होत होती.... स गळे अवसान एकवटून सु टीकेची प्रार्थना ट वाळखोरही करत होती के सालाही धक्का न लागता वेळ सरत होती...
Inspirational
दगड
Mohini Limaye · 1 min read · 311 reads
परिस्थितीशी सामना करायला शिकवतो एक दगड कातळ म्हणून स्वत:ला तो सावरत असतो उघड उघड दगडाचीच मूर्ती असते
Others
लेक माझी लाडकी
Chandrakant Dhangawhal · 1 min read · 162 reads
तिच्या वाटेला तर पावलागणिक अत्याचाराचा घडा असतो बंधने गुलामीच्या पिंजऱ्यात बंदीस्त दिसतो म्हणून तर तिला भीती घेऊनच जगायचे असते आणि एक दिवस कधीतरी माणसांच्या गर्दीत जळून मरायचे असते
Others
हिंगणघाट प्रकरण व्यथा त्या जीव
Rushikesh Pawar · 1 min read · 384 reads
आज माझ्या अंतिम विधीला का इतका टाहो फोडता? भर चौकात मला जाळेपर्यंत फक्त चित्रफितीच आल्या का काढता
Others
पोलीस यंत्रणा!!
कू.शुभम संतोष केसरकर · 1 min read · 23.8K reads
मारतात तुम्ही त्यांना ज्यांनी आपले रक्षण केले लाज बाळगा कृतघ्न हो ज्यांनी आपले जीवन जगविले!! आज ते आहेत म्हणून आपण आहोत ते आज नसतील तर तर आपण कोणीही नसू!!
Inspirational