by Sanjay Dhangawhal ✓ · 11 Feb 2020
तिच्या वाटेला तर पावलागणिक अत्याचाराचा घडा असतो बंधने गुलामीच्या पिंजऱ्यात बंदीस्त दिसतो म्हणून तर तिला भीती घेऊनच जगायचे असते आणि एक दिवस कधीतरी माणसांच्या गर्दीत जळून मरायचे असते
Loading comments…
Loading comments…