StoryMirror - Read, Write, Share & Repeat- ||धूळ पेरा||Rajesh Sabale · 1 min read · 14.5K readsबळीराजाचा आनंद.Others
- भरभर उडती उंच पाखरे,Ramkrishna Nagargoje · 1 min read · 461 readsगहू ओंबी हिरवी हिरवी,
ज्वारी आली हुरडा भरे,
करड काटेरी लाल फूले,
हरबऱ्याशी गठ भरे.
जवसाशी आली तूरे, बरे,
शेत हिरवे रानमळे,
शेती मिरच्याची लाली भरे,
काकडी पहा मंडपी लोंबे.Others
- हरी आणि हारीDattatraygir Gosavi · 1 min read · 198 readsहरी जगण्याचा हारी, बोला हरी हरीAbstract
- झडत्यांची झडकारीDattatraygir Gosavi · 1 min read · 220 readsबैलपोळ्याच्या सणाची झडकारीAbstract
- बाप्पा पावसा रे ।Dattatraygir Gosavi · 1 min read · 339 readsपडो तोंडात साखर, आली पावसाची सरOthers
- माती या महाराष्ट्राचीPandit Warade · 1 min read · 222 readsतिलक करावा इथे जन्मलो गोष्ट ही सौभाग्याचीInspirational
Loading…