by Ramkrishna Nagargoje ✓ · 13 Feb 2020
गहू ओंबी हिरवी हिरवी, ज्वारी आली हुरडा भरे, करड काटेरी लाल फूले, हरबऱ्याशी गठ भरे. जवसाशी आली तूरे, बरे, शेत हिरवे रानमळे, शेती मिरच्याची लाली भरे, काकडी पहा मंडपी लोंबे.
Loading comments…
Loading comments…