StoryMirror - Read, Write, Share & Repeat- श्रावणDeepali Mathane · 1 min read · 433 readsगातो उत्साहाचे गाणे
निसर्ग सारा बहरलाClassics
- निसर्ग सखाShila Ambhure · 1 min read · 16.5K readsनिसर्ग्मय आयुष्य जगण्याची आकांक्षा ठेवणारी कविताFantasy
- अश्रुंचा अभिषेकChandrakant Dhangawhal · 1 min read · 138 readsतू फक्त जखमाच देत होतास
सुखाचे जगणे येऊ पाहात असताना
तू दुःख देऊन पळालास
कळतात तुला वेदना तरी
तू जखमा देण्याचे थांबवत नाही
न्याय तुझ्याकडे नसला तरी
अश्रुंचा अभिषेक केल्याशिवाय तू पाऊस देत नाहीOthers
- भरभर उडती उंच पाखरे,Ramkrishna Nagargoje · 1 min read · 461 readsगहू ओंबी हिरवी हिरवी,
ज्वारी आली हुरडा भरे,
करड काटेरी लाल फूले,
हरबऱ्याशी गठ भरे.
जवसाशी आली तूरे, बरे,
शेत हिरवे रानमळे,
शेती मिरच्याची लाली भरे,
काकडी पहा मंडपी लोंबे.Others
- आला आला पाऊसSanjay Dhangawhal · 1 min read · 237 readsमैना सुरात गावून, शेतमळे लाडात फुललीOthers
- आला आला पाऊसSanjay Dhangawhal · 1 min read · 197 readsमैना सुरात गावून, शेतमळे लाडात फुललीOthers
Loading…