by Sanjay Dhangawhal ✓ · 10 Feb 2020
तू फक्त जखमाच देत होतास सुखाचे जगणे येऊ पाहात असताना तू दुःख देऊन पळालास कळतात तुला वेदना तरी तू जखमा देण्याचे थांबवत नाही न्याय तुझ्याकडे नसला तरी अश्रुंचा अभिषेक केल्याशिवाय तू पाऊस देत नाही
Loading comments…
Loading comments…