English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#धुम्रपान
3 poems
विषय:- सिगारेटच्या वलयांत नको गुंतूस*
Neha Ranalkar · 1 min read · 335 reads
जागतिक धुम्रपान निषेध दिनाच्या निमित्ताने वरील कविता धुम्रपान करणाऱ्यांच्या व्यसन मुक्तीसाठी लिहिली आहे.धुम्रपान करणा-यांच्या संसाराची संसाराची कशी राख रांगोळी होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे!
Tragedy
सिगारेट (सहाक्षरी)
kishor zote · 1 min read · 11.9K reads
नशा कोणतीही असते वाईट उद्ध्वस्त जीवन कसे होई नीट जळते आतून राख शरीराची सिगारेट अशी घंटाच मृत्यूची
Tragedy
खेकडा
Rajendra Vaidya · 1 min read · 11.9K reads
सिगारेट ती अर्धी जळाली, पूर्ण जीवना आग लागली सुख स्वप्नं ती राख जाहली, देह जाळला कवटी उरली विडी, सिगारेट सतत ओढतो, खेकड्यास त्या तो आवडतो असे खेकडा,चाल वाकडी, नकळे केव्हा गळा आवळतो
Tragedy