by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 6 Jun 2020
सिगारेट ती अर्धी जळाली, पूर्ण जीवना आग लागली सुख स्वप्नं ती राख जाहली, देह जाळला कवटी उरली विडी, सिगारेट सतत ओढतो, खेकड्यास त्या तो आवडतो असे खेकडा,चाल वाकडी, नकळे केव्हा गळा आवळतो
Loading comments…
Loading comments…