English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#नदीकिनारा
326 poems
वाट समतेची
Nalanda Wankhede · 1 min read · 363 reads
युद्धाच्या आणि बुद्धाच्या वाटेवर स्तंभीत थांबायचे की चालायचे आहे संभ्रमात वाटेच्या जाळ्यात अडकले पूर्णतः सुखाच्या मृगजळात सापडले मी
Fantasy
दैना
Ranjana Bagwe · 1 min read · 204 reads
हरवल्या वाटा सावरल्या दिशा! कशी सावरू, मावळल्या आशा! आवरेना मोहाचा पाश! झाली जिवाची ही दशा!
Tragedy
तहानलेलं मन
MAHENDRA SONEWANE · 1 min read · 11.9K reads
तुझ्या आठवणीत मला लिहावंसं वाटते लिहायला बसलो की तूच समोर दिसते|| सर्व कामे सोडून मी तुझ्यात रमून जातो तुझाच विचार करत तुलाच बघत बसतो|| तू आणि मी नदीचे दोन किनारे आयुष्यभर सोबत राहूनही न भेटणारे||
Romance
प्रेम ऋतू
Tejaswini sansare · 1 min read · 198 reads
हृदयी प्रेम खूप घेऊनी, मला मिठीत घेईल
Romance
साद (चारोळी)
Anil Dabhade · 1 min read · 150 reads
चारोळी
Others
किनारा....( चारोळी.)
Anil Dabhade · 1 min read · 335 reads
भुलते तेथेच मन.................
Others
Loading…
Next page →