StoryMirror - Read, Write, Share & Repeat- आला श्रावण आला श्रावणManisha Awekar · 1 min read · 207 readsओलेती नव प्रतिभा खुलवीत , साज तयाला मोदे घालत...Abstract
- आला श्रावण आला श्रावणManisha Awekar · 1 min read · 12.4K readsधरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता
वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण
घननीळ तो आला बरसत, नद्या धबधबे तोषे गर्जत
कुंदवात तो दरवळण्यासी, आला श्रावण आला श्रावणAbstract
- आला श्रावण आला श्रावणManisha Awekar · 1 min read · 11 readsधरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता
वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण
घननीळ तो आला बरसत, नद्या धबधबे तोषे गर्जत
कुंदवात तो दरवळण्यासी, आला श्रावण आला श्रावणClassics