by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
धरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण घननीळ तो आला बरसत, नद्या धबधबे तोषे गर्जत कुंदवात तो दरवळण्यासी, आला श्रावण आला श्रावण
Loading comments…
Loading comments…