StoryMirror - Read, Write, Share & Repeat- करुया स्वागत सृष्टीच्या सृजनाचेNeha Ranalkar · 1 min read · 467 readsसृष्टीच्या सृजनाचे कौतुक करणारी रचनाOthers
- घननीळArti Zoting · 1 min read · 48 readsघननीळ खेळतो अंबरी
फुलवित मोर पिसारा
पदन्यास चपळ विजांचा
घोंघावतो बेधुंद वारा
दाटून काळोख चहूबाजूंनी
नभी एकटा ध्रुव तारा
घननीळ खेळतो अंबरी
साक्षीला आसमंत साराOthers
- आला श्रावण आला श्रावणManisha Awekar · 1 min read · 207 readsओलेती नव प्रतिभा खुलवीत , साज तयाला मोदे घालत...Abstract
- आला श्रावण आला श्रावणManisha Awekar · 1 min read · 12.4K readsधरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता
वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण
घननीळ तो आला बरसत, नद्या धबधबे तोषे गर्जत
कुंदवात तो दरवळण्यासी, आला श्रावण आला श्रावणAbstract
- आला श्रावण आला श्रावणManisha Awekar · 1 min read · 11 readsधरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता
वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण
घननीळ तो आला बरसत, नद्या धबधबे तोषे गर्जत
कुंदवात तो दरवळण्यासी, आला श्रावण आला श्रावणClassics
- शीर्षक आला आला आषाढManisha Awekar · 1 min read · 19 readsमेघ दूत होऊनिया
निरोपाचे करी कामOthers