by Arti Zoting ✓ · 22 Jul 2020
घननीळ खेळतो अंबरी फुलवित मोर पिसारा पदन्यास चपळ विजांचा घोंघावतो बेधुंद वारा दाटून काळोख चहूबाजूंनी नभी एकटा ध्रुव तारा घननीळ खेळतो अंबरी साक्षीला आसमंत सारा
Loading comments…
Loading comments…