English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#बाजीप्रभू
3 poems
नरवीर बाजीप्रभू देशपांडे....!
Prashant Shinde · 1 min read · 864 reads
नरवीर बाजीप्रभुस आठविता उर अभिमानाने भरतो म्हणुनी स्मृतिदिनी त्यांच्या चरणी मानाचा विनम्र मुजरा करतो....!
Inspirational
शिवबा राज्यांचे साम्राज्य
Chhaya Desale · 1 min read · 327 reads
राजमातेच्या पोटी पुत्ररत्न जन्माला नाव असे शिवबा राजा आपुल्या शिवबा राज्याने जनसमुदाय जोडला त्यास मावळे म्हणती प्रजा।।
Inspirational
पावनखिंड
Sakharam Aachrekar · 1 min read · 24.3K reads
घोडखिंडीवर त्या रात्री, रक्ताचा अभिषेक झाला पावन झाला स्वाभिमानी रुधिराने, एकेक पाषाण तेथला अनमोल हीरा स्वराज्यभूचा, होता तेथे हरपला बलिदानातून अनेक अशाच, स्वराज्याचा सूर्य उगवला
Inspirational