120Log inSign up
Poem · Inspirational

पावनखिंड

by Sakharam Aachrekar ✓ · 14 Jun 2020

25.5KReads
44Likes
1Min read

घोडखिंडीवर त्या रात्री, रक्ताचा अभिषेक झाला पावन झाला स्वाभिमानी रुधिराने, एकेक पाषाण तेथला अनमोल हीरा स्वराज्यभूचा, होता तेथे हरपला बलिदानातून अनेक अशाच, स्वराज्याचा सूर्य उगवला

Loading comments…

पावनखिंड · StoryMirror