English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#बेबंद
4 poems
ज्या क्षणाला ठरवले
Nishikant Deshpande · 1 min read · 234 reads
ज्या क्षणाला ठरवले मुक्त मी होणार आहे बंध सारे तोडुनी सज्ज मी घ्याया भरारी पंख माझे उघडुनी वाटते वाटो जगाला बेबंद झाले बहकले वादळायाचे मनी मी ज्या क्षणाला ठरवले
Inspirational
प्रतिबिंब
ANJALI Bhalshankar · 1 min read · 238 reads
स्वीकारण्यास सत्य धैर्य द्याया तरी पुन्हा फक्त एकदा परतून येशील का रे
Others
जग तू पण कधीतरी तुझ्या मनासारखं
Harshali Sharada · 1 min read · 11.6K reads
हजारो रहस्य असणाऱ्या सागरासारखं गर्दतेच्या किनाऱ्याला पोहोचलेल्या जंगलासारखं बेबंद असणाऱ्या भावनांसारखं जग तू पण कधीतरी तुझ्या मनासारखं...
Inspirational
लबाडांची पारायणे...
विक्रम मालन आप्पासो शिंदे · 1 min read · 225 reads
राजकारण्यांची साद पुसते निर्वस्त्र लोकशाहीचे तराणे... कात टाकून शृंगारते इथे लबाडांची पारायणे..!!
Abstract