by Nishikant Deshpande ✓ · 19 Jun 2019
ज्या क्षणाला ठरवले मुक्त मी होणार आहे बंध सारे तोडुनी सज्ज मी घ्याया भरारी पंख माझे उघडुनी वाटते वाटो जगाला बेबंद झाले बहकले वादळायाचे मनी मी ज्या क्षणाला ठरवले
Loading comments…
Comments
Loading comments…