StoryMirror - Read, Write, Share & Repeat- रफू...!Prashant Shinde · 1 min read · 13.8K readsखरच रफू करताना
फार मोठं समाधान आणि धन्य वाटायचं
बोटांचा कस लागायचा
आणि पहाता पहाता रफू पूर्ण व्हायचाInspirational
- आई तुझे हसूMihika Saraf · 1 min read · 468 readsतुझे मूल्य जसे तुला माहितच नाही,
एवढे, मी तुला सांगू शकत पण नाही,
पण ते कळे मला, तुझ्या हसूने,
आई
माझ्यावरी जितकी ही अडचण येई,
तू मला तुझे पदरात घेशील,
माझ्या सोबती राहणारे तुझे हसू,
आईChildren
- प्रेमात तुझ्याKirti Borkar · 1 min read · 491 readsनाजूक तुझ्या प्रेमात
मन हे माझं दंगते
तुझ्यात मी दिवसा
रोज हळूहळू रंगतेRomance
- एवढे करशील काBharati Sawant · 1 min read · 450 readsशेवटच्या घटका मी मोजताना
मांडीवर तुझ्या मला घेशील का
साश्रु नयनांनीच निरोप देताना
डोळ्यांत मला साठवशील काRomance
- सॉरी गं आई...Ashwini Kabade · 1 min read · 278 readsसॉरी गं आई
नेहमी असते मला मरणाची घाई...
खुप काही सांगायचे असते तुला,
खुप काही बोलायचे असते,
पण घड्याळ्याच्या काट्याशी असते माझी लढाई...Others
- लावण्यवतीMAHENDRA SONEWANE · 1 min read · 11.6K readsतुला पाहताच एक वेगळी अनुभूती येते,
तुझ्यामुळे माझे मन मोहून जाते |
वर्णन करायला शब्द अपुरे पडत आहे,
नुसतं तुला पाहत राहावेसे वाटत आहे ||Romance