by Mihika Saraf ✓ · 3 Sept 2020
तुझे मूल्य जसे तुला माहितच नाही, एवढे, मी तुला सांगू शकत पण नाही, पण ते कळे मला, तुझ्या हसूने, आई माझ्यावरी जितकी ही अडचण येई, तू मला तुझे पदरात घेशील, माझ्या सोबती राहणारे तुझे हसू, आई
Loading comments…
Loading comments…