Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#रायगड
10 poems
हिरकणी
Vijay Sanap · 1 min read · 14.3K reads
नाव त्या रायगडाच्या बुरुजाला हिरकणी तिची कहाणी शौर्याची दिले शिवाजी राजानी
Classics
हिरकणी
Pandit Warade · 1 min read · 15.3K reads
छत्रपती शिवराय राहे रायगडावर ठरलेल्या वेळी होई बंद किल्ल्याचे ते दार
Inspirational
स्त्रीशक्ती
Bharati Sawant · 1 min read · 404 reads
हसूनी खेळूनी नारी कुटुंबात दुःखे गिळतेच आतल्या आत दुसऱ्यांसाठी झिजे चंदनापरी महत्वाकांक्षाही तिच्या उरात
Others
वाडा का उदास?
Suresh Kulkarni · 1 min read · 228 reads
कुणासही काही वाटेना कसे? या रायगडाचे करा ना पुनर्वसन! बांधाल सागरावर आणखी स्मारके पण राजाचा वाडा का इतुका उदासवाणा!
Inspirational
महाराष्ट्र माझा...
Khushbu Shende · 1 min read · 11.9K reads
महान ऐसे महाराष्ट्र राज्य|| जेथे वसवले छत्रपतींनी साम्राज्य|| प्रथम पूज्य गणपती देव पुण्याला|| खंडोबाराया वसे जेजुरीला|| अजिंठा-वेरुळ शान आमची|| चित्रपटसृष्टी आन आमची||
Inspirational
तिरंग्याचे रंग होऊया
.प्रमोद घाटोळ · 1 min read · 157 reads
मराठमोळ्या मातीचा मस्तकी माझ्या टिळा टापांच्या धुळीत लागला शिवरायांचा लळा SS आकाशी ध्वज फडफडला अंगणी पडला सडा काखेतून निसटला घडा गुंजला वेदमंत्र खरा...
Others
Loading…
Next page →