by Khushbu Shende ✓ · 13 Jun 2020
महान ऐसे महाराष्ट्र राज्य|| जेथे वसवले छत्रपतींनी साम्राज्य|| प्रथम पूज्य गणपती देव पुण्याला|| खंडोबाराया वसे जेजुरीला|| अजिंठा-वेरुळ शान आमची|| चित्रपटसृष्टी आन आमची||
Loading comments…
Loading comments…