English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#लोकशाहीर
8 poems
किर्ती अण्णाची..
Ravindra Gaikwad · 1 min read · 7 reads
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अण्णाभाऊंनी केली, महाराष्ट्राला मिळवूनी,मुंबई त्यांनी दिली,
Inspirational
भारतरत्न मिळावे
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 1 min read · 196 reads
साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...
Romance
अण्णाभाऊ साठे
kishor zote · 1 min read · 185 reads
पाहा पन्नाशीच्या आतच केला काळाने कसा घात लोकशाहीर साहित्यसम्राट विलिन होई पंचतत्वात..... साहित्य तुमचे वाचता अंगावर शहारे काटा मागणे एकच मागतो आता चालावे आम्हीही तुमच्याच वाटा....
Inspirational
चला जयंतीला...
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 1 min read · 173 reads
नाचू गाऊ सारे या शुभदिनी अण्णा भाऊंची गाऊया गाणी... ढोल ताशांच्या या गजरांनी गेलं अस्मान हे दणाणुनी... या रे सारे या, सामील सारे व्हा,मिळून आज सारे चला.... चला जयंतीला....।।
Inspirational
नाही कळला अण्णाभाऊ...
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 1 min read · 226 reads
कसं सांगू कुणाला अण्णा भाऊ कोण होता, लेखनी ज्यांची तलवार तो असा योद्धा होता त्यांच्या साहित्यावर लोक पी.एच.डी.लागले होऊ....।।
Inspirational
का नाही मिळाले भारतरत्न...
Ravindra Gaikwad · 1 min read · 56 reads
दीड दिवस शिकून शाळा अण्णाभाऊ साहित्यरत्न झाला, का नाही मिळाले सांगा भारतरत्न माझ्या अण्णाला... जन्मूनी अस्पृश्य जातीत अठरा विश्व दारिद्र्यात, नाव कमविले जगात असा साहित्यकार नाही झाला...
Inspirational
Loading…
Next page →