by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 27 Jul 2020
दीड दिवस शिकून शाळा अण्णाभाऊ साहित्यरत्न झाला, का नाही मिळाले सांगा भारतरत्न माझ्या अण्णाला... जन्मूनी अस्पृश्य जातीत अठरा विश्व दारिद्र्यात, नाव कमविले जगात असा साहित्यकार नाही झाला...
Loading comments…
Loading comments…