Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#रशिया
5 poems
अण्णा भाऊ ह्रदयात आहे
Prem Gaikwad · 1 min read · 208 reads
साऱ्या विश्वाचं तत्वज्ञान त्यांच्या साहित्यात
Inspirational
अण्णाभाऊ साठे
kishor zote · 1 min read · 185 reads
पाहा पन्नाशीच्या आतच केला काळाने कसा घात लोकशाहीर साहित्यसम्राट विलिन होई पंचतत्वात..... साहित्य तुमचे वाचता अंगावर शहारे काटा मागणे एकच मागतो आता चालावे आम्हीही तुमच्याच वाटा....
Inspirational
नाही कळला अण्णाभाऊ...
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 1 min read · 226 reads
कसं सांगू कुणाला अण्णा भाऊ कोण होता, लेखनी ज्यांची तलवार तो असा योद्धा होता त्यांच्या साहित्यावर लोक पी.एच.डी.लागले होऊ....।।
Inspirational
का नाही मिळाले भारतरत्न...
Ravindra Gaikwad · 1 min read · 56 reads
दीड दिवस शिकून शाळा अण्णाभाऊ साहित्यरत्न झाला, का नाही मिळाले सांगा भारतरत्न माझ्या अण्णाला... जन्मूनी अस्पृश्य जातीत अठरा विश्व दारिद्र्यात, नाव कमविले जगात असा साहित्यकार नाही झाला...
Inspirational
अण्णाभाऊ हृदयात आहे
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 1 min read · 217 reads
अण्णा भाऊचं गुणगान, कोटी मुखात आहे अन् अण्णा भाऊ आमच्या हृदयात आहे... अण्णा भाऊची शब्दात वर्णावी काय महती नाही झाला नाही होणार असा साहित्यरत्न जगती किर्ती या शाहीराची साऱ्या जगात आहे...।।
Inspirational