by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 18 Oct 2020
अण्णा भाऊचं गुणगान, कोटी मुखात आहे अन् अण्णा भाऊ आमच्या हृदयात आहे... अण्णा भाऊची शब्दात वर्णावी काय महती नाही झाला नाही होणार असा साहित्यरत्न जगती किर्ती या शाहीराची साऱ्या जगात आहे...।।
Loading comments…
Loading comments…