English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#वनस्पती
5 poems
भाषिक कोडे
Shila Ambhure · 1 min read · 3.9K reads
वनस्पती किंवा प्राणी असो कोणता सजीव नाही मिळालो जर मी बनतील सारे निर्जीव.
Others
शकुन वती मी
राजेंद्र वैद्य कल्याणकर · 1 min read · 111 reads
सान मुलींची हौस पुरविते तरुणींना तर मी आवडती पुरुषही आत्ता लाविती केसा, मोल न हौसेला मीच बंधिते रेशीमगाठी दोन घरांची जोडत नाती
Others
कोकण माझ छान
Durga Deshmukh · 1 min read · 203 reads
कोकणाचं गुणगान गाणारी काव्यरचना
Others
पारिजात
Sonam Thakur · 1 min read · 11.8K reads
पहाटेचा मंद वारा अंगणी उधळी पारिजातकाचा सडा मनमोहक त्या दृश्याने जीव होई वेडा अंगणी दरवळे गंध फुलांचा मोहून जाई श्वास माझा पांढरा केशरी रंग पारिजातकाचा आनंद मिळे नेत्रसुखाचा
Others
आला वसंत
Manisha Awekar · 1 min read · 20 reads
राजा ऋतुंचा वसंत वसुंधरेला खुलवी कशी नटली अवनी साज हिरवा लेवूनी (2) फुलझाडे बहरली गंध गेला रानोमाळी वसंताच्या स्वागताला धरा कशी ही खुलली
Classics