by Sonam Thakur ✓ · 5 Jun 2020
पहाटेचा मंद वारा अंगणी उधळी पारिजातकाचा सडा मनमोहक त्या दृश्याने जीव होई वेडा अंगणी दरवळे गंध फुलांचा मोहून जाई श्वास माझा पांढरा केशरी रंग पारिजातकाचा आनंद मिळे नेत्रसुखाचा
Loading comments…
Comments
Loading comments…