English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#वियदगंगा
32 poems
येणार आहे ती
PANKAJKUMAR THOMBARE · 1 min read · 399 reads
जरा उधळून जा सूर्या गुलाबी रंग आकाशी अरे हा वेळ प्रेमाचा मला देणार आहे ती
Romance
आभ्यास
Suhas Bokare · 1 min read · 193 reads
यशाचे नाद घेऊनी किनारी शंख येतात मनाचा ठेवुनी ताबा, यशाला पंख येतात गुरूंचे पाय स्पर्शूनी श्रमाचे तीर्थ ओतावे सरावांचीच ती वारी प्रकाश असंख्य येतात
Inspirational
ऋतुराज - पावसाळा
Shraddha Hirlekar · 1 min read · 33 reads
सोडुनी विरहाची छाप आपुली, इंद्रधनुष्य प्रगटे या नभी
Others
गंगेची भूपाळी
marathi bhupali · 1 min read · 7.3K reads
उठोनियां प्रातःकाळीं । वदनीं वदा चंद्रमौळी ।
Others
जैसी गंगा वाहे तैसे
Sant Tukaram · 1 min read · 7.4K reads
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन । भगवंत जाण त्याचे जवळी
Classics
पंतप्रधान
Murari Deshpande · 2 min read · 213 reads
तुडवीत खडतर काटेरी पथ अनंत केला त्याग राष्ट्रासाठी होम सुखाचा अभिनव यज्ञ नि याग साफल्याच्या पुर्णाहुतीने पूर्णत्त्वास विधान ||
Others
Loading…
Next page →