StoryMirror - Read, Write, Share & Repeat- विवेक वैराग्य दोघेंJyoti Jaldewar · 1 min read · 7.2K readsएका जनार्दनीं हुतुतु खेळतां मन जडलें हरी पायी रे ।
विवेक सेतु त्यांनी बांधिला उतरुन गेलें शायीं रे ॥५॥Classics
- मागणेSanjay Gurav · 1 min read · 204 readsपसाभर पडूदे पदरात पुनवचे चांदणे
इतका उजेड पुरे आहे एवढेच रे मागणेOthers
- स्रीशी आदरु असावे असावेRamkrishna Nagargoje · 1 min read · 315 readsस्री पारितोषिकु, सन्मानु,
स्री हस्ते
आदरभाव वर्ततू,
चारित्र्याचा महामेरु,
सदासर्वकाळ वंदनु,
स्रीशी आदरु असावे असावेInspirational
- मनRamkrishna Nagargoje · 1 min read · 356 readsमन लबाड लबाड,
खरं बोलणं, त्याच्या,
येतं जीवावर,
खरं लागलं कसाला,
की हे सोनं सोनं म्हणतं
असं बाई मन बावरंAbstract
- संविधान गौरव दिनSeema Kulkarni · 1 min read · 196 readsमिळून सारे देऊ ग्वाही, देश चालतो संविधानानेAbstract
- चलनी नोटेस...Aditya Sathe · 1 min read · 361 readsवजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे,
वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे
हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे,
नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसेOthers
Loading…