by Aditya Sathe ✓ · 4 Feb 2020
वजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे, वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे, नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसे
Loading comments…
Loading comments…