English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#शाई-कागद
125 poems
हृदयशब्द
Chaitrali Dhamankar · 1 min read · 492 reads
कागदावर उमटली माझ्या शाई लाल मनातील
Others
कागद आणि शाई
Renuka D. Deshpande · 1 min read · 166 reads
जसं शाई शिवाय लेखणीला महत्त्व नाही .. तसचं परिवार व माणुसकी शिवाय आपल्या जिवणालाही अर्थ नाही ... परिवाराने माणूस घडतो तर माणुसकीने नाती व माणसं दुरावत नाही...
Others
अक्षरांचा कागद
Sonali Butley-bansal · 1 min read · 144 reads
पांढरा शुभ्र कागदावर उमटत जातात काळी ,निळी लाल ,हिरवी ,अक्षरे ... उमटलेली अक्षरे देतात कधी आनंद , दुःख, वेदना, हुरहूर ... कधी अर्थाचा अनर्थ करतात , तर कधी सहजपणे मन उलगडत जातात ..
Others
थोडं उरलंय
Sakharam Aachrekar · 1 min read · 11.8K reads
लिहिण्यातून अखेरच्या सांग सुटेल का, या जन्मातले तुझे कोडे
Romance
कोलाहल
Bhumi joshi · 1 min read · 3.3K reads
मी मनातील कोलाहल कागदावर मांडत गेले, मी शब्द शब्द रिते झाले कागद शांतपणे शाई पित गेले...
Inspirational
प्रेम म्हणते तुला...
shweta chandankar · 1 min read · 188 reads
जीवही धडधडला तुला खरं सांगताना मी प्रेम म्हणते तुला माझ्या कवितेत मांडताना...
Romance
Loading…
Next page →