English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#श्रृंगार
13 poems
मी आहे पैठणी
Rucha Rucha · 1 min read · 448 reads
जरतारी चा पदर माझा त्यावरी आहे चौकडा रेशीम धाग्यांनी विणलेला मोर दिसतो नाचरा ।।
Abstract
शब्द अलंकार
sarika k Aiwale · 1 min read · 184 reads
गुंफता माळ शब्दांची मोतियांचं लेणं व्हावी शब्द सोनेरी लेऊनि कविता ही सिद्ध व्हावी
Others
पण सखे..!
गंगाशिवकापुत्र Ganesh G Shivlad · 1 min read · 648 reads
अत्तर केवड्याचं लावून तू आलीस…! कस्तुरी प्रेमाची घेऊन तू आलीस…!
Romance
हात!
Pushpanjali Sonawane · 1 min read · 419 reads
कृष्णाच्या बासरीवर साद घालणारे हात मला हवेत... विठोबाच्या वारीमध्ये टाळ मृदुंग नी भारावलेले हात मला हवेत रंजल्या गांजल्यांना मदत देणारे हात मला हवेत
Inspirational
नवतोरण
Archana Rahurkar · 1 min read · 163 reads
छबीदार सुरत देखणी.. नार असे ही.. गुलजार.. तंग कंचुकी सोसंना भार... मदमस्ती भरली, सांज सरली आलं शहारुन दोघं मिळून राया बांधुया प्रीतीचं नवतोरणll
Romance
सखुचा गं मेव्हणा
Archana Rahurkar · 1 min read · 421 reads
मी चवळीची शेंग ही कवळी पाव्हणा म्हणून येतो हा जवळी पारवाळ घुमतंय जसं डहाळी पाती हले हळूवार लव्हाळी डोळा मारुन छळतोय फोन लावतो बाई काना मिसकॉल देवून हैराण करतोय सखुचा गं मेव्हणाll
Romance
Loading…
Next page →