by Archana Rahurkar ✓ · 18 Feb 2020
मी चवळीची शेंग ही कवळी पाव्हणा म्हणून येतो हा जवळी पारवाळ घुमतंय जसं डहाळी पाती हले हळूवार लव्हाळी डोळा मारुन छळतोय फोन लावतो बाई काना मिसकॉल देवून हैराण करतोय सखुचा गं मेव्हणाll
Loading comments…
Loading comments…