StoryMirror - Read, Write, Share & Repeat- सुधाकरSaikanyavind Parab · 1 min read · 242 readsनभ दाखवू पाहणाऱ्या सुधाकराचे दर्शन, अखेर जिवलगाच्या निर्मळ डोळ्यांनादेखील झालेAbstract
- चंद्र की प्रतिबिंब तिचे!Deepa Vankudre · 1 min read · 32 readsश्यामल कांता, मनमोहिनी,
निरखून जलाशयात पाही,
चंद्रबिंब की प्रतिबिंब तिचे,
रूपगर्वितेस उमजत नाही!
घट भरताना, रजत तलावर,
अवचितपणे, सुधाकर दिसे!
नेत्र लोलूप, दृश्य ते मनोहर,
रमवून जीवाला लावते पिसे!Romance