by Deepa Vankudre ✓ · 24 Jul 2020
श्यामल कांता, मनमोहिनी, निरखून जलाशयात पाही, चंद्रबिंब की प्रतिबिंब तिचे, रूपगर्वितेस उमजत नाही! घट भरताना, रजत तलावर, अवचितपणे, सुधाकर दिसे! नेत्र लोलूप, दृश्य ते मनोहर, रमवून जीवाला लावते पिसे!
Loading comments…
Comments
Loading comments…