Inspirational · Top ranked
मराठी · poems
- स्री म्हणजे खेळण नव्हेManik Nagave · 1 min read · 20.8K readsनाही व्हायचं मला खेळणं कुणाचं
शिकायचयं प्रतिकार करायला ...
अकारण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध
मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरुद्ध.Inspirational
- शिव छत्रपतीSunita Ghule · 1 min read · 10K readsअसा राजा पुन्हा होणे
शक्य नाही इतिहासात
लाखो,देशवासियांच्या
शिवराय वसले मनामनातInspirational
- आईSiddhesh Dhonde · 1 min read · 36.1K readsभेटलो नाही रामा तरी नाही होणार दु:ख, तू भेटलीस,आणखीन किती असणार मोठे सुख:,
सदा केलेस धावा माझ्यासाठी त्या साई,Inspirational
- तीswarali limbkar · 1 min read · 3K readsजनतेची मूर्ति ही
देई परिवारा आकार
जबाबदाऱ्या सांभाळताना
द्या तिला आधारInspirational
- पाळीनेहा खांदवे · 1 min read · 46.2K readsस्त्रीदेहाची किंमत आणि त्याची सार्वजनिक समजूत, स्त्रीधर्म आणि त्याचे अर्थInspirational
- आई, ताई, बायकोVgshjsksldv Gshshshs · 1 min read · 4.8K readsहे मला जन्म देणारी आई ,
हे माझी बाहुलीसारखी ताई,
हे माझी अर्धांगिनी.Inspirational
- कारण लढतो आहे तो सैनिकPunyashil Wankhade · 1 min read · 34.2K readsसैनिकाचे मनोगतInspirational
- भाव मनीचेVishakha More · 1 min read · 31.7K readsमनाचे मनाशी नाते कसे हे जुळले तुझ्याच रंगी रंगले मी,माझे मला ना कळले...Inspirational
- "बा भिमा शतशत नमन"Asmita prashant Pushpanjali · 1 min read · 1.6K readsगुण गौरव गावे केवढे।
पुष्पांजलीस शब्द पडले अपुरे।
माथा झुकवी मी युगंधरापूढे।
बा भिमा शतशत नमन पहिलेInspirational
- अंबाडाSailee Rane · 1 min read · 2.5K readsचालू नकोस अशी ठुमकत
उमटतील ठसे हृदयावर
यौवन तुझे सखे खुळलेय ग
पाहुनी जीवाची होतेय घालमेलInspirational
- ध्यानस्थVineeta Deshpande · 1 min read · 1.7K readsआम्हा दिले आदर्श आयुष्याचे आंदण
जाणुन ही सारे आम्ही आजही का अजाण?Inspirational
- साथ देते ती फक्त एक .....Pratiksha Bodkhe · 1 min read · 2.3K readsसंकटाची चाहूल येताच साथ देते ती फक्त एक ,साथ देते ती फक्त एकInspirational
- ती सांज डोकावून आलीPranali Kadam · 1 min read · 1.8K readsपुन्हा कधी येशील हा तर वादाच राहिला
तुझ्या पाऊलखुणा मला चिडवू लागलीInspirational
- क्षितीज ……Gauri Ekbote · 1 min read · 1.5K readsक्षितिजा पलीकडून येतात, आणि मावळतीला सुधा ती क्षितीजातच विसावतात .Inspirational
- माझी चिमणी पाखरंPRAMILA SARANKAR · 1 min read · 2.4K readsआम्ही भेटायला येणार
देतात आश्वासन भरभर
आठवणीने यांच्या
दाटेल मग मनी हुरहुर....Inspirational
- रंग जीवनाचे ( सहाक्षरी )kishor zote · 1 min read · 1.9K readsवाद नको सदा
संवाद करूया
शब्द शब्द असे
सुखाने नांदूयाInspirational
- गणपतीDilip Yashwant Jane · 1 min read · 5K readsलाहो सदा रे संगत
गोड तुझ्या आरतीची
अलौकिक तूच देवा
आस तुझ्याच कृपेचीInspirational
- माझी माऊलीPunyashil Wankhade · 1 min read · 19.9K readsनेहमी या माऊलीचा
आशीर्वाद मला आहे ।
सुखी राहो माऊली माझी
हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ।।Inspirational
- कुंपणPrachi Adlok · 1 min read · 1.6K readsपोरी, त्या फुलांपरि आहेस तू
तुलाही तोडायचं तुझं बंधनांचं कुंपण
अन्
बहरू द्यायचं आहे स्वअस्तित्वाला.Inspirational
- माझा बापSunita Ghule · 1 min read · 837 readsमले दिसते हिर्वय
स्वप्न बापाचे साकार
लेक शिकतो शाळेत
येवो जीवना आकारInspirational
Loading…