by Vasudha Naik ✓ · 22 Jul 2020
पाखरांचे गुज मनीचे जलसा चालला जणू इंद्रधनूच्या सप्तरंगात हिंदोळ्याचा वेणू... थांबला भासे जणू काळ या सुंदर, स्वच्छ अंगणी भविष्याच्या गर्भात सारे नृत्य करतात नभांगणी...
Loading comments…
Loading comments…