English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#कृष्णमेघ
7 poems
कविकुलगुरू कालिदास
vaibhav datar · 1 min read · 437 reads
प्रेमे वर्णिले नाटका |' मालविकाग्निमित्रम्'
Inspirational
प्रेम असं
Padmakar Bhave · 1 min read · 172 reads
तुझ्या श्वासाच्या मल्हारात मला सचैल व्हायचंय मला फक्त एकदा फक्त एकदा कवेत घेशील ?
Romance
पाऊस आला..
Shubhangee Dixit · 1 min read · 235 reads
कृष्ण मेघांच्या या दाटीमधूनी टपोरे थेंब हे घेऊनी
Others
येशील का परतून.....
Dr Anjushree Metkar · 1 min read · 112 reads
संपला वसंताचा बहर तप्त ग्रीष्माने मांडला कहर अग्निदग्ध किरणांचे विखार सख्या रे, सांग कधी बरसशील अनावर?|३| तव भेटीस आतुर रजःकण उधाणले हे बेधुंद यौवन निपचित गात्रे अन् शिथिल ही मन सख्या रे...
Romance
आभाळ भरलंया
Vasudha Naik · 1 min read · 44 reads
पाखरांचे गुज मनीचे जलसा चालला जणू इंद्रधनूच्या सप्तरंगात हिंदोळ्याचा वेणू... थांबला भासे जणू काळ या सुंदर, स्वच्छ अंगणी भविष्याच्या गर्भात सारे नृत्य करतात नभांगणी...
Others
आले आभाळ भरून
डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे · 1 min read · 216 reads
धरा तृषार्त तापली आले आभाळ भरून कृष्ण मेघ धावताती आली वीज कडाडून बरसती सरी सरी धरा गंधित बावरी डोलतात तृणांकुर रम्य हिरव्या शिवारी
Inspirational
Loading…
Next page →